नियमितपणे बातम्यांसाठी जॉईन करा
जळगाव जिल्हाताज्या बातम्या

अवैधरित्या वाळू चोरी करणाऱ्यांवर पाचोरा महसूल विभागाची कारवाई!


Advertisements
Ad 4


दि.18 मार्च 2025 रोजी पाचोरा तालुक्यातील मौजे सांगवी प्र.लो येथून चोरटी वाळू वाहतूक करणारे 1 ट्रॅक्टर पकडुन तहसील कार्यालय येथे जमा करण्यात आले आहे. सदर कारवाई विभागाचे प्रांताधिकारी भूषण अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार विजय बनसोडे यांच्या पथकाच्या माध्यमातून करण्यात आली आहे. सदर पथकात कर्मचारी भरत ननवरे मंडळ अधिकारी, अभिजित येवले, वरद वाडेकर त्याच बरोबर सहाय्यक महसूल अधिकारी तसेच बिल्दि येथील महसूल सेवक ईश्वर पाटील यांचा समावेश होता.


संपादक : राहुल महाजन

सतत १५ वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असलेले राहुल महाजन हे जळगाव जिल्ह्यातील एक अभ्यासू पत्रकार म्हणून परिचित असलेले व्यक्तिमत्व आहे. त्यांनी पाचोरा येथील एम.एम.महाविद्यालयात बी.कॉम मध्ये पदवी प्रदान केली असून त्यानंतर त्यांनी पुढील शिक्षण आय.एम.आर जळगाव येथे मास्टर ऑफ बिजनेस मॅनेजमेंट (कॉम्पुटर मॅनेजमेंट) पदवीत्तर शिक्षण घेतले आहे. मीडियामध्ये काम करत असतांना मास कम्युनिकेशन मध्ये डिप्लोमा देखील त्यांनी केला आहे. या आता सध्या मधुर खान्देश या शासन मान्यता प्राप्त वृत्त पत्राचे ते मालक तसेच मुख्य संपादक म्हणून कार्यरत आहेत. (पाचोरा न्यायक्षेत्र अंतर्गत)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button