ताज्या बातम्यासंपादकीय
संपादक : राहुल महाजन
सतत १५ वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असलेले राहुल महाजन हे जळगाव जिल्ह्यातील एक अभ्यासू पत्रकार म्हणून परिचित असलेले व्यक्तिमत्व आहे. त्यांनी पाचोरा येथील एम.एम.महाविद्यालयात बी.कॉम मध्ये पदवी प्रदान केली असून त्यानंतर त्यांनी पुढील शिक्षण आय.एम.आर जळगाव येथे मास्टर ऑफ बिजनेस मॅनेजमेंट (कॉम्पुटर मॅनेजमेंट) पदवीत्तर शिक्षण घेतले आहे. मीडियामध्ये काम करत असतांना मास कम्युनिकेशन मध्ये डिप्लोमा देखील त्यांनी केला आहे. या आता सध्या मधुर खान्देश या शासन मान्यता प्राप्त वृत्त पत्राचे ते मालक तसेच मुख्य संपादक म्हणून कार्यरत आहेत. (पाचोरा न्यायक्षेत्र अंतर्गत)
Related Articles
शेतमाल तारण कर्ज योजनेबाबत पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने शेतकऱ्यांना आवाहन! घ्या या योजनेचा लाभ
12 April 2025 | 6:56 PM
मंत्री गिरीश महाजन यांच्या मतदार संघात चक्रीवादळसदृश पावसाचा तडाखा; घरांची पत्रे उडाली, बांधीव घरांचेही नुकसान! खेडगाव नंदीचे व वेरुळीच्या नागरिकांकडून शासनाकडून मदतीची अपेक्षा?
12 June 2025 | 1:10 PM
जळगाव:एरंडोलमधील तेजस महाजन हत्या प्रकरण: माळी समाज महासंघाच्या पत्राची गृह मंत्रालयाने घेतली दखल, SIT स्थापन
28 June 2025 | 6:32 PM
पाचोरा तालुक्यातील बेपत्ता तरुणाचा प्रेमसंबंधातून खून; पती-पत्नीला अटक, पोलीस कोठडीत वाढ!
17 March 2026 | 11:04 PM
Check Also
Close
















