जळगाव जिल्हाताज्या बातम्यासंपादकीय
संपादक : राहुल महाजन
सतत १५ वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असलेले राहुल महाजन हे जळगाव जिल्ह्यातील एक अभ्यासू पत्रकार म्हणून परिचित असलेले व्यक्तिमत्व आहे. त्यांनी पाचोरा येथील एम.एम.महाविद्यालयात बी.कॉम मध्ये पदवी प्रदान केली असून त्यानंतर त्यांनी पुढील शिक्षण आय.एम.आर जळगाव येथे मास्टर ऑफ बिजनेस मॅनेजमेंट (कॉम्पुटर मॅनेजमेंट) पदवीत्तर शिक्षण घेतले आहे. मीडियामध्ये काम करत असतांना मास कम्युनिकेशन मध्ये डिप्लोमा देखील त्यांनी केला आहे. या आता सध्या मधुर खान्देश या शासन मान्यता प्राप्त वृत्त पत्राचे ते मालक तसेच मुख्य संपादक म्हणून कार्यरत आहेत. (पाचोरा न्यायक्षेत्र अंतर्गत)
Related Articles
डोंबिवलीत संत शिरोमणी सावता महाराज संजीवनी समाधी सोहळा उत्साहात संपन्न; अनिल भाऊ महाजन यांचा माळी समाजाकडून जाहीर सत्कार
27 July 2025 | 9:11 PM
ओबीसी तथा राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांची मंत्री पदी वर्णी; मुख्यमंत्री देवंद्र फडणवीस अन् अजित पवारांचे मानले आभार
22 May 2025 | 8:50 PM
साप्ताहिक मधुर खान्देश वृत्तपत्राची ई – आवृत्ती दिनांक 18 एप्रिल ते 24 एप्रिल 2025
18 April 2025 | 8:52 AM
Check Also
Close
-
पाचोरा: कुरंगी गावातील अवैध वाळू वाहतूक करणारा ट्रॅक्टर जप्त, तहसील कार्यालयात जमा2 August 2025 | 11:39 AM







