जळगाव जिल्हाताज्या बातम्यासंपादकीय
संपादक : राहुल महाजन
सतत १५ वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असलेले राहुल महाजन हे जळगाव जिल्ह्यातील एक अभ्यासू पत्रकार म्हणून परिचित असलेले व्यक्तिमत्व आहे. त्यांनी पाचोरा येथील एम.एम.महाविद्यालयात बी.कॉम मध्ये पदवी प्रदान केली असून त्यानंतर त्यांनी पुढील शिक्षण आय.एम.आर जळगाव येथे मास्टर ऑफ बिजनेस मॅनेजमेंट (कॉम्पुटर मॅनेजमेंट) पदवीत्तर शिक्षण घेतले आहे. मीडियामध्ये काम करत असतांना मास कम्युनिकेशन मध्ये डिप्लोमा देखील त्यांनी केला आहे. या आता सध्या मधुर खान्देश या शासन मान्यता प्राप्त वृत्त पत्राचे ते मालक तसेच मुख्य संपादक म्हणून कार्यरत आहेत. (पाचोरा न्यायक्षेत्र अंतर्गत)
Related Articles
पाचोरा तालुक्यातील खेडगाव नंदी येथे गेष्णा ब्युटी पार्लरचा शुभारंभ; जान्हवी मॅडम चाळीसगावकर यांच्या हस्ते उद्घाटन! ग्रामीण भागातील महिलांच्या उद्योजकतेला बळ
10 March 2026 | 1:42 PM
पाचोऱ्यातील कला शिक्षकाची चित्रातून दाखवली कलाकृती बघा! ती जबाबदारी पार पाडते! तरीही कुठेही तक्रार नाही..
7 March 2025 | 5:11 PM
जळगावात राज्य उत्पादन शुल्क विभागाचा मोठा दणका; १५१५ लिटर गावठी दारू जप्त!
13 January 2026 | 10:12 AM
Check Also
Close
-
पाचोरा येथील व्हि.टी.जोशींचा सत्कार सन्मान;अरुणभाई गुजराथी यांची उपस्थिती30 April 2025 | 9:08 AM







